पुणे जिल्हा : कार्यकर्ते जपणे, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणे, यावरच उमेदवारांचा भर
नागरिकांच्या भेटीगाठी, गावागावात नेत्यांचे कार्यकर्त्यांचे दौरे सुरू लाखणगाव - आंबेगाव विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आमदार म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक ...