Agniveer Yojana : जवानांच्या हौतात्म्यानंतर भेदभाव कशासाठी? अग्निवीर योजनेवर राहुल गांधींनी उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह
Agniveer Yojana - नाशिकमध्ये प्रशिक्षणावेळी दोन अग्निवीरांच्या मृत्यूची दु:खदायक घटना घडली. ती घटना अग्निपथ योजनेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित ...