Rajasthan Election 2023: अशोक गेहलोत यांनी भरला अर्ज, मुख्यमंत्र्यांकडे नाही कार, जाणून घ्या किती आहे मालमत्ता?
Rajasthan Election 2023: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत ...