‘वेड’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अभिषेकने केलं ‘रितेश-जेनेलिया’चं कौतुक, ‘तुम्ही उत्कृष्ट कामगिरी….’
मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं ...