Bus Fire : मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात टळला; धावत्या बसला लागली आग प्रसंगावधानामुळे १९ प्रवासी वाचले
Bus Fire : मुंबई गोवा महामार्गावर बस दुर्घटना टळली आहे.मिळलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून ही बस मुंबईकडे जात असतांना महाडजवळील सावित्री नदीवरील ...