उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांची खुर्ची गमावतील; अखिलेश यादव यांचा मोठा दावा
लखनौ : उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या 9 जागांसाठीची पोटनिवडणूक अतिशय महत्वाची आहे. केवळ ती पोटनिवडणुकच नव्हे; तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही भाजप गमावेल. ...