लखीमपूर प्रकरणावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हटले,“पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा बलात्काऱ्यांना देणार”
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीच्या एका गावात दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...