मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही . शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानवर टीका केली आहे, तसेच फेसबुकला हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे. संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता त्यानी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट