सुशांतच्या चाहत्यांनी विकीपीडिया विरोधात एक मोहीम हाती घेतली आहे. कारण विकीपीडियावर सुशांतच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणाऱ्या एका मजकुरामुळे चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे.
विकीपीडियावर सुशांतच्या मृत्यूचे कारण गळफास घेत आत्महत्या केली, अशा स्वरुपात लिहिले आले आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी सुशांतच्या चाहत्यांनी .
विकीपीडियावरून मृत्यूचे कारण बदला असे सांगत, सुशांतचा मृत्यू हा हत्या होती असा आरोप केला गेला. सध्या सोशल मीडियावर “सुशांतकी हत्या की गई थी’ असे ट्रेंड सुरु झाले आहेत.
विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनी या ट्रेंडला उत्तर देत की की, वेबसाइट विश्वसनीय सूत्रांवर आधारित आहे.
यांनी वेबसाइटची मार्गदर्शक तत्वे पोस्ट करत विश्वसनीय स्रोत काय असतो याच्या लिंक शेअर केल्या. सुशांतच्या ऍडमिनिस्ट्रेटर पेजप्रमाणे दिसणारे पेजही पोस्ट केले आहे. ज्यामध्ये पोस्टमध्ये केलेले बदल नोंदविले आहेत.