मुंबई- अभिनेत्री सृहा जोशीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या घराची सफर करणार आहोत. याच घराच्या निमित्तानं तिचं सगळ्यात मोठं स्वप्न पुर्ण झालं होतं, असं ती म्हणाली होती.
रात्री काम पूर्ण झाल्यानंतर या घरातल्या आमच्या रूम मध्ये आलं की तो कॉझीनेस सगळी टेन्शन्स विरायला लावतो असं स्पृहानं लिहिलं आहे.
‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.
स्पृहाने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर असून, त्यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. स्पृहा या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ‘स्पृहा जोशी’ नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट यामध्ये स्पृहाने साकारलेल्या विलक्षण भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहे.