माधव विद्वांसनिर्माता, दिग्दर्शक, सहअभिनेता, चरित्र अभिनेता, पोलीस इन्स्पेक्टर व खलनायक म्हणून चित्रपटात अभिनय करणारे राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन.
राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. तर निधन 18 जुलै 2012 रोजी मुंबई येथे झाले. गूढकथेवरील आधारित सिनेमामध्ये त्यांची गूढ व्यक्ती म्हणूनही प्रतिमा होती. त्यांनी सुमारे ३०० हिंदी चित्रपटातून काम केले, अनेक चित्रपटातून प्रमुख भूमिका निभावली. तसेच चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘अनुराग’, ‘अजनबी’, ‘अनुरोध’ आणि ‘आवाज’ ‘बावर्ची’ सारख्या अनेक चित्रपट आजही सिनेप्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. तर आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या पहिल्या ‘सुपरस्टार’ला त्यांच्या जयंतीदिनी निमित्त आदरांजली म्हणून त्यांच्या काही निवडक गीतांचा हा नजराणा…
प्यार दिवाना होता है मस्ताना होता है
ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं
ये जो चिलमन है
बिंदिया चमकेगी
यह रेशमी जुल्फे, यह शरबती आँखे
गोरे रंग पे ना इतना गुमान कर
एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई
चिंगारी कोई भड़के
चिंगारी कोई भड़के
तो सावन उसे बुझाये
कोरा कागज था ये मन मेरा