Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फार…” बिग बॉस फेम शिव ठाकरेसाठी खासदार नवनीत राणांची खास पोस्ट

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2023 | 11:24 am
“पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फार…” बिग बॉस फेम शिव ठाकरेसाठी खासदार नवनीत राणांची खास पोस्ट

मुंबई – बिग बॉस हिंदीचा यंदाचा सोळावा सीजन आहे. बिग बॉसची ट्रॉफी पटकावण्यासाठी सर्व स्पर्धकांमध्ये चढा ओढ सुरु आहे. यामध्ये मराठमोळा शिव ठाकरे देखील आपले कर्तब दाखवत आहे. ठाकरे यावेळी बाजी मारणार अशी आशा प्रेक्षकांना लागलेली असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिव ठाकरेसाठी एक खास पोस्ट केली आहे.

टास्कविषयी असो, घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो. मराठमोळा शिव ठाकरे या यादीत नंबर वन आहे. दिवसेंदिवस शिव ठाकरेचा खेळ आणखी जबरदस्त होत चालला आहे. म्हणून नवनीत रानांनी देखील ठाकरेसाठी एक पोस्ट करत त्याला जिंकवण्यासाठी वोट करण्याचे आवाहन केला आहे.

“नमस्कार, कलर्स वाहिनीवरील बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या पर्वात आपल्या अमरावतीची शान शिव ठाकरे सहभागी झाला आहे. शिव पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फार प्रामाणिकपणे त्याचा खेळ खेळत आहे.त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी आणि अमरावतीची नागरिक असल्याच्या नात्याने मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की, यंदा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिव ठाकरेला आपण पाठिंबा देऊ या. त्याबरोबरच त्याला भरघोस मत देऊन बिग बॉसचा विजेता ठरवू या” असे आवाहन नवनीत राणांनी एका व्हिडीओ पोस्टद्वारे केले आहे.

Vote for Shiv Thakare pic.twitter.com/2cj3mluUzo

— Navnit Ravi Rana (@navneetravirana) February 5, 2023

येत्या 12 फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉस 16’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अशात नवनीत राणा यांनीं शिव ठाकरेसाठी केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी देखील शिवसाठी अशीच एक पोस्ट केली होती. बिग बॉसचा विनर नेमका कोण होणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

Join our WhatsApp Channel
Tags: Bigg Boss 16mp navneet rananavneet rana shiv thackerayShiv Thackerayखासदार नवनीत राणाबिग बॉसशिव ठाकरे
SendShareTweetShare

Related Posts

Akanksha Puri : तुला कोणती फिल्म इंडस्ट्री सर्वाधिक आवडते? आकांक्षा पुरीने दिलं भन्नाट उत्तर
latest-news

Akanksha Puri : तुला कोणती फिल्म इंडस्ट्री सर्वाधिक आवडते? आकांक्षा पुरीने दिलं भन्नाट उत्तर

May 18, 2025 | 6:14 pm
श्रद्धा कपूरने ‘या’ वादामुळे घेतली चित्रपटातून माघार
बॉलिवुड न्यूज

श्रद्धा कपूरने ‘या’ वादामुळे घेतली चित्रपटातून माघार

May 18, 2025 | 2:41 pm
“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव
latest-news

“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव

May 18, 2025 | 1:06 pm
मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला
latest-news

मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला

May 18, 2025 | 12:37 pm
वयाच्या सत्तरीतही जबरदस्त अॅक्शन! कमल हासनचा ‘ठग लाइफ’चा खरतनाक ट्रेलर रिलीज; महेश मांजरेकर विशेष भूमिकेत
latest-news

वयाच्या सत्तरीतही जबरदस्त अॅक्शन! कमल हासनचा ‘ठग लाइफ’चा खरतनाक ट्रेलर रिलीज; महेश मांजरेकर विशेष भूमिकेत

May 18, 2025 | 12:06 pm
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत
बॉलिवुड न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत

May 18, 2025 | 9:01 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!