Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शुभमन म्हणजे दुसरा सचिनच – वासिम अक्रम

by प्रभात वृत्तसेवा
June 4, 2023 | 10:12 pm
A A
शुभमन म्हणजे दुसरा सचिनच – वासिम अक्रम

सिडनी -मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवा खेळाडू शुभमन गिल यांची तुलना करताना, महान पाकिस्तानी क्रिकेटर वासिम अक्रमने भारतीय क्रिकेटचा भावी स्टार म्हणून भारताच्या सलामीवीराचे कौतुक केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील उपविजेत्या गुजरात टायटन्समधील ब्लॉकबस्टर सीझननंतर सलामीवीर गिल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या जबरदस्त टॉप ऑर्डरचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

अक्रमने सांगितले की, जर मी गिलसारख्या खेळाडूला गोलंदाजी करत असेन, तर मी सचिन तेंडुलकरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये गोलंदाजी करत आहे, असेच मला वाटत राहील.

सचिन आणि गिलसारखे खेळाडू योग्य क्रिकेटचे अचूक शॉट्‌स खेळतात. गिल असा खेळाडू आहे जो तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने धावा करू शकतो. तो जागतिक क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार आहे.

Tags: sachin tendulkarShubman Gillsports newstop newswasim akram
Previous Post

Sulochana Latkar : चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री शिंदे

Next Post

Sulochana Latkar : सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण
Top News

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खून

10 hours ago
रेल्वेचा महत्वाचा निर्णय; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील एक्स्प्रेस होणार पुन्हा सुरु
latest-news

Railways accident : रेल्वेने अपघात नुकसानभरपाई वाढवली; आता मिळणार तब्बल एवढी रक्कम

1 day ago
Kerala Lottery : 500 रुपयांच्या तिकिटावर 25 कोटींचा जॅकपॉट लागणारा कोण? गोष्ट ऐकून तुम्हीही हैराण व्हाल…
latest-news

Kerala Lottery : 500 रुपयांच्या तिकिटावर 25 कोटींचा जॅकपॉट लागणारा कोण? गोष्ट ऐकून तुम्हीही हैराण व्हाल…

1 day ago
ISRO : चंद्रानंतर आता सूर्यावर स्वारी.! इस्रोचे सौर मिशन आदित्य-एल1 लॉंच, ‘या’ दिवशी पोहोचणार इच्छित स्थळी
latest-news

ISRO : चंद्रानंतर आता सूर्यावर स्वारी.! इस्रोचे सौर मिशन आदित्य-एल1 लॉंच, ‘या’ दिवशी पोहोचणार इच्छित स्थळी

1 day ago
Next Post
Sulochana Latkar : सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार

Sulochana Latkar : सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

लालूप्रसाद यादव कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे समन्स

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री पवार

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: sachin tendulkarShubman Gillsports newstop newswasim akram

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही