Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Shoaib Akhtar | “जर चित्रपट बनवला तर केस ठोकेन”, स्वतःच्याच बायोपिकवरून शोएब अख्तर भडकला

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 8:25 pm
A A
Shoaib Akhtar

Shoaib Akhtar – भारतात विविध क्षेत्रातील अनेक खेळाडूंवर बायोपिक निर्माण करण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून त्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्य आणि कारकिर्दीबद्दल माहिती दिली जाते. भारतानंतर पाकिस्तानातही अशा प्रकारच्या बायोपिकची निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या आयुष्यावर बायोपिक तयार होणार होता. मात्र आता या बायोपिकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस – रनिंग अगेन्स्ट द ऑड्स’ या नावाने तयार होणार असलेल्या बायोपिकमधून शोएब अख्तरने काढता पाय घेतला आहे.

Khelo India Youth Games | ‘या’ तारखेला तात्या टोपे स्टेडियमवर रंगणार खेळांचा उद्‌घाटन सोहळा

या चित्रपटामध्ये गायक-अभिनेता उमर जसवाल शोएब अख्तरच्या मुख्य भूमिकेत दिसणार होता. त्याचबरोबर चित्रपटाचे प्राथमिक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली होती. पण मध्येच शोएब अख्तर आणि निर्मात्यांमध्ये वाद सुरु झाल्याने अख्तरने या बायोपिकमधून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर निर्मात्यांनी माझ्या परवानगी व्यतिरिक्त काही प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मी कायद्याने सामोरे जाईल, असा इशाराही अख्तरने दिलाय.

“कसं जिंकायचं ते भारताकडून शिका”, रमीझ राजांकडून टीम इंडियाचे कौतुक तर पाकिस्तानला घरचा आहेर

शोएब अख्तरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “अत्यंत दु:खाने मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, अनेक महिन्यांच्या विचारानंतर मी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांसोबत माझ्या व्यवस्थापन आणि कायदेशीर टीमद्वारे करार रद्द करण्याचा मी निर्णय घेतला आहे. यापासून मी स्वतःला वेगळे केले आहे. अर्थात, हा माझ्यासाठी एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि मी त्यावर टिकून राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. पण दुर्दैवाने यामध्ये गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या. असहमतीचे निराकरण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे आणि कराराच्या अटींच्या सतत उल्लंघनामुळे मला करार संपुष्टात आणण्यास भाग पाडले.”

अख्तरने पुढे म्हटले की, “मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे हक्क रद्द करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रोटोकॉलचे पालन करून या बायोपिकमधून बाहेर पडलो आहे. करार रद्द केल्यानंतरही निर्मात्यांनी माझा बायोपिक बनवत राहिल्यास आणि माझ्या नावाचा वापर केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल”, असा इशारा अख्तरने दिलाय.

मागील वर्षी शोएब अख्तरने स्वतःच जाहीर केले होते की, “त्याचा बायोपिक २०२३ मध्ये १६ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. अख्तरने त्यावेळी हे देखील सांगितले होते की, चित्रपटात त्याने सर्वाधिक गतीने फेकलेला चेंडू देखील दाखवला जाईल आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली देखील चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. मात्र, आता त्याने चित्रपटापासून वेगळे झाल्याची धक्कादायक बातमी दिली आहे. अख्तरने पाकिस्तानसाठी ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत.

Tags: Rawalpindi Express Running Against the Oddsshoaib akhtarShoaib Akhtar withdraws from his biopic Rawalpindi Express

शिफारस केलेल्या बातम्या

South Africa
Top News

“आफ्रिकाने पाकिस्तानला लॉटरी मिळवून दिली”, शोएब अख्तरचं वक्तव्य!

3 months ago
Shoaib Akhtar
Top News

“भारत पण काही…”, झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवल्यानंतर शोएब अख्तर खवळला

3 months ago
Shoaib Akhtar
क्रीडा

“अब लोग हंस रहे है…”, पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

3 months ago
आयपीएल स्पर्धेत पाक खेळाडूंनाही संधी द्या – अख्तर
क्रीडा

आयपीएल स्पर्धेत पाक खेळाडूंनाही संधी द्या – अख्तर

8 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

अमृता फडणवीसांचे चाहत्यांना पुन्हा सरप्राइज; गायलं देशभक्तीपर गीत…

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

Most Popular Today

Tags: Rawalpindi Express Running Against the Oddsshoaib akhtarShoaib Akhtar withdraws from his biopic Rawalpindi Express

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!