Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शिल्पा शेट्टीने जल्लोषात केले बाप्पाचे स्वागत; पण पती राज कुंद्रा ‘या’ कारणामुळे झाला ट्रोल

by प्रभात वृत्तसेवा
September 18, 2023 | 10:38 am
A A
शिल्पा शेट्टीने जल्लोषात केले बाप्पाचे स्वागत; पण पती राज कुंद्रा ‘या’ कारणामुळे झाला ट्रोल

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात घरी गणपती बाप्पाचे आगमन करते. यंदाही तिच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी ती पती राज कुंद्रासोबत गणेशगल्ली येथील गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत गेली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी गेल्याचा शिल्पाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राज कुंद्राला (Raj Kundra) ट्रोल केले जात आहे.

व्हायरल व्हिडिओत शिल्पा आणि पती राज कुंद्रा गाडीतून खाली उतरताना दिसतात. यावेळी शिल्पा ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत बाप्पाचे आनंदात स्वागत करते. शिल्पाने यावेळी हिरव्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर प्रिंटेड ओढणी असा लूक केला होता. शिल्पा शेट्टी या साध्या लूकमध्येही खूपच सुंदर दिसत होती. यावेळी शिल्पा शेट्टी हात जोडून बाप्पाचे स्वागत करताना दिसली. मात्र गणपती बाप्पाला आणण्यासाठी आलेल्या राजने यावेळी नेहमीप्रमाणे आपला चेहरा कॅमेऱ्यापासून लपवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

राज कुंद्राने यावेळी हुडी परिधान केली होती. त्याने डोक्यावर हुडीची कॅप घेतली होती आणि चेहऱ्याला मास्क लावला होता. अशा पद्धतीने त्याने त्याचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. यावरून राज कुंद्राला चांगलेच ट्रोल करत आहेत.  ‘चेहरा का लपवला आहे? ‘चेहरा तर दाखव,’ असे म्हणत त्याला ट्रोल केले आहे.  दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा मीडियापासून आपला चेहरा लपवत आहे. नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलचे फेसमास्क लावताना दिसतो. त्यानंतर गणपतीचे स्वागत देखील त्याने याच पद्धतीने केल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वीही त्याला या लुकमुळे अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.

Tags: raj kundrashilpa shetty
Previous Post

PUNE: विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी आवश्‍यक; शहर, उपनगरांतील गणेश मंडळांना महावितरणचे आवाहन

Next Post

‘त्यांना’ सनातन धर्मांची जी चिंता वाटते ती पोकळ अन् भंपक ; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा भाजपला टोला

शिफारस केलेल्या बातम्या

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार श्वेता तिवारी
बॉलिवुड न्यूज

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार श्वेता तिवारी

2 weeks ago
Dhadkan 2 :अंजलीच्या आयुष्यात परतणार का देव ?
बॉलिवुड न्यूज

Dhadkan 2 :अंजलीच्या आयुष्यात परतणार का देव ?

2 weeks ago
“मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठी…” अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बॉलीवूडबद्दल खुलासा
बॉलिवुड न्यूज

“मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठी…” अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बॉलीवूडबद्दल खुलासा

3 weeks ago
पती राज कुंद्राच्या बायोपिकमध्ये शिल्पा शेट्टी काम करणार? अभिनेत्रीने केले स्पष्ट
बॉलिवुड न्यूज

पती राज कुंद्राच्या बायोपिकमध्ये शिल्पा शेट्टी काम करणार? अभिनेत्रीने केले स्पष्ट

4 weeks ago
Next Post
‘त्यांना’ सनातन धर्मांची जी चिंता वाटते ती पोकळ अन् भंपक ; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा भाजपला टोला

'त्यांना' सनातन धर्मांची जी चिंता वाटते ती पोकळ अन् भंपक ; रामदेव बाबांच्या 'त्या' वक्तव्यावरून ठाकरे गटाचा भाजपला टोला

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: raj kundrashilpa shetty

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही