मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अक्षयाचे फॅन्स तिच्या अभिनयासोबत अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
View this post on Instagram
अभिनेत्री ‘अक्षया देवधर’ म्हणजेच हिची ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
दरम्यान, अक्षया सोशल मीडियावर नेहमीच बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
View this post on Instagram
नुकतंच क्रीम रंगाच्या साडीत मोजके दागिने घालून अक्षया उर्फ पाठकबाईंचा स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या त तिचा साधा आणि सोज्वळ अंदाजात दिसत येत आहे. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचाही वर्षाव झाला होता.