जिल्ह्यात 575 नागरिकांना करोना संसर्ग
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुरुवारी (दि. 27) रात्री आलेल्या अहवालांनुसार 575 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा तालुक्यात सातारा शहरातील मंगळवार पेठ पाच, गुरुवार पेठ, सदरबझार, आनंदनगर (विसावा नाका), शाहूनगर प्रत्येकी दोन, शनिवार पेठ, अजिंक्य कॉलनी, सिव्हिल कॉलनी, गोल मारुती मंदिराजवळ, जिल्हा सहकारी क्वार्टर्स, प्रतापगंज पेठ, सिव्हिल हॉस्पिटल, यादोगोपाळ पेठ, राधिका टॉकीजजवळ, राजसपुरा पेठ, बसाप्पा पेठ प्रत्येकी एक, शहरात अन्यत्र 13, खेड ग्रामपंचायत हद्दीत प्रतापसिंहनगर, संगमनगर, विठ्ठल मंदिरमागे (कृष्णानगर) प्रत्येकी एक, शाहूपुरीत रांगोळी कॉलनी दहा, समता पार्क, संकल्प कॉलनी प्रत्येकी चार, जि. प. कॉलनी व इतर ठिकाणी प्रत्येकी एक, तामजाईनगर दोन, करंजे पेठ (भोसलेनगर) सहा, पिलेश्वरीनगर पाच, करंजे तीन, शिवाजीनगर (एमआयडीसी), नवीन एमआयडीसी, राधाकृष्णनगर (संभाजीनगर), पांढरवाडी, संभाजीनगर, कोडोली, लिंब, फडतरवाडी, नुने, जिहे, भाटघर, वडूथ, अंगापूर, वर्ये, पानमळेवाडी, बोरखळ, नागठाणे, खिंडवाडी प्रत्येकी एक, नेले पाच, लिंब चार, जोतिबाचीवाडी, कोंडवे, नांदगिरी खेड, खाले प्रत्येकी दोन,
कराड तालुक्यामध्ये कराड शहरात कराड 13, शनिवार पेठ दहा, शारदा हॉस्पिटल सात, सोमवार पेठ, मंगळवार पेठ प्रत्येकी सहा, विद्यानगर, कार्वे नाका प्रत्येकी पाच, गुरुवार पेठ चार, चावडी चौक, बुधवार पेठ, मुजावर गल्ली, श्री हॉस्पिटल प्रत्येकी दोन, शुक्रवार पेठ, बैल बाजार, पोलीस लाइन (कार्वे नाका) प्रत्येकी एक, खराडे कॉलनी नऊ, वाखाणनगर सहा, शाहू चौक चार, मलकापूर 21, शास्त्रीनगर एक, कोयना वसाहत एक, कृष्णा मेडिकल कॉलेज चार, शिवाजीनगर एक, सैदापूर तीन, शांतीनगर, रुक्मिणीनगर, धोंडेवाडी, खराडे, वाघेरी, बेलवडी, पार्ले बनवडी, विरवडे, काले, घारेवाडी, किरपे, चिखली, वारुंजी, जखिणवाडी, ओंड, बेलवडे खुर्द, बेलवडे बुद्रुक, बेलवडे हवेली, तळबीड, उंब्रज, गोटे प्रत्येकी एक, कार्वे आठ, बनवडी पाच, आगाशिवनगर, गोळेश्वर, रेठरे खुर्द, चोरे, दुशेरे, माळवाडी, हेळगाव प्रत्येकी तीन, वडगाव, पोटले, काले, खोडशी, मसूर, गोवारे, निसरे, ओगलेवाडी, रेठरे बुद्रुक, कोडोली, शेणोली प्रत्येकी दोन, पाटण तालुक्यात नवासरी तीन, पाटण, म्हावशी, विहे प्रत्येकी दोन, गुढे, कुंभारगाव, नवारस्ता, संगवाड, मल्हारपेठ, तारळे, येराडवाडी प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात गोडवली एक, वाई तालुक्यातील वाई शहर गणपती आळी, स्पंदन हेल्थकेअर (सोनगीरवाडी) प्रत्येकी पाच, रविवार पेठ, भीमकुंड आळी, सिद्धनाथवाडी, बापट बोळ प्रत्येकी एक, तालुक्यात कलंगवाडी, मांढरदेवी, भुईंज, बावधन, ओझर्डे प्रत्येकी एक,
खंडाळा तालुक्यातील शिरवळमधील शिर्के कॉलनी तीन, रामबाग सिटी, फुल मळा, शिवाजी कॉलनी, संघर्ष कॉलनी प्रत्येकी एक, अन्यत्र सहा, लोणंद वर्धमान हाइटस् दोन,बिरोबा वस्ती, जांभूळ मळा व अन्यत्र प्रत्येकी एक, खंडाळा चार, अंदोरी, अजनुज प्रत्येकी तीन, शेखमीरवाडी, पारगाव प्रत्येकी दोन, गायकवाड मळा (भादे), मिरजे, केसुर्डी, बावडा, मोरवे, निंबोडी, खेड बुद्रुक प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात आनेवाडी दहा, कुसुंबी दोन, वेळे एक, फलटण तालुक्यात फलटण शहरातील मंगळवार पेठ दहा, कसबा पेठ आठ, भडकमकरनगर पाच, लक्ष्मीनगर दोन, बुधवार पेठ, रविवार पेठ, शिंदे मळा, शिवाजीनगर झोपडपट्टी, मेटकर वस्ती, बिरदेवनगर, ब्राह्मण गल्ली, काझी वस्ती रेल्वे स्टेशन, अमेय हॉस्पिटलमागे (लक्ष्मीनगर) व अन्यत्र प्रत्येकी एक,
वाठारनिंबाळकर दहा, साखरवाडी, तामखाडा प्रत्येकी नऊ, कोळकी, कोऱ्हाळे प्रत्येकी चार, बरड दोन, आसू, विडणी, गिरवी, बिबी, तरडगाव, रावडी बुद्रुक, जाधववाडी, तरडफ, ढवळ, कांबळेश्वर, सरडे प्रत्येकी एक,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगावमध्ये शिवाजीनगर दोन, अजिंक्य कॉलनी, अन्यत्र प्रत्येकी एक, कठापूर सहा, जळगाव, चौधरवाडी प्रत्येकी चार, कुमठे दोन, किन्हई, पिंपोडे, रणदुल्लाबाद, रहिमतपूर, आझादपूर, सुलतानवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यातील पुसेसावळी चार, खटाव, खातगुण प्रत्येकी तीन, मायणी, औंध प्रत्येकी दोन, दातेवाडी, जांब, घोरपडे, येळीव, सिद्धेश्वर कुरोली, जाखणगाव प्रत्येकी एक, माण तालुक्यातील म्हसवड 18, दहिवडी तीन, राणंद, वाकी वरकुटे, इंजबाव, पळसावडे, देवापूर प्रत्येकी एक, इतर जिल्ह्यांमध्ये सांगलीतील इस्लामपूर चार, कवठे दोन, वाळवा, येळावी (तासगाव-सांगली), कासेगाव (सांगली), मच्छिंद्रगड, सासपडे (कडेगाव-सांगली) प्रत्येकी एक, कोल्हापूर पोलीस सहा, राख (पुरंदर-पुणे), मिरगाव (ठाणे) प्रत्येकी एक व इतर चार, अशा 575 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.