वाई – आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यांमध्ये विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा येथील निवासस्थानी आ. मकरंद पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर त्यांनी वाई येथेयेऊन महागणपतीचे दर्शन घेतले. विधिवत पूजा केली. याप्रसंगी महाआरतीही करण्यात आली.
महागणपती मंदिराचे ट्रस्टी आनंदा गोखले, सालकरी गुरव सोमनाथ भोजने यांनी आमदार मकरंद पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिकचे चिटणीस प्रतापराव पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन भोसले, माजी उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे, अनिल सावंत, बापूसाहेब जमदाडे, किसन वीर कारखान्याचे संचालक किरण काळोखे, नंदकिशोर परदेशी, नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, प्रदीपदादा चोरगे, संग्राम पवार, सुनील पाटणे, संदीप नायकवडी, दिलीप पप्पू हगीर, शंभू सूर्यवंशी, ऍड. रवींद्र भोसले, अभय पोवळे, सचिन पवार, प्रसाद बनकर, धनंजय कारळे, तुषार काळे, गौरव सुर्वे, दादासाहेब पवार, अमोल पवार, सागर पवार, अरुण पवार, विजयसिंह कणसे, प्रमोद शहा, प्रदीप मांढरे, अनिल चावलानी, संदीप भुतकर, सागर दळवी, विक्रम घोटवडेकर, गौरव दुदुस्कर, रमेश गायकवाड, महादेव मस्कर,
संगीता मस्कर, प्रदीप चोरगे, ओसवाल बंधू, ऍड. महेश शिंदे, ऍड. मृण्मयी महांगडे, ऍड. अक्षय भाडळकर, ऍड. सौरभ अगेडकर, ऍड. प्रतीक बागल, ऍड. प्रणिती मांढरे, ऍड. सुरज खोपडे, ऍड. गौरी निकम, महेश डोंगरे, संदीप डोंगरे, प्रियांका डोंगरे, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, उपसभापती विनायक येवले, संचालक केशव गाढवे, राहुल डेरे, पोपट जगताप, रमेश गायकवाड, रवींद्र मांढरे, शकुंतला सावंत, अमीर मुजावर, संगीता भणगे, संजय मोहळकर, राहुल वळकुंदे, तानाजी कचरे, बाळासाहेब चिरगुटे, दत्तात्रय बांदल, अशोक सोनवणे, तुकाराम जेधे, नानासो शिंदे,
सचिन फरांदे, राजेंद्र क्षीरसागर, भारत खामकर, राजू बागवान, पप्पू बागवान, जुनेद बागवान, अमीर बागवान, अमित भगत, धनंजय उर्फ अशोक मलटणे, यशवंत जमदाडे, नारायण शिंदे, सुदाम जाधव, किशोर जाधव, शामल कानडे, सुजाता जाधव, यशोदा शिंदे, आरती तरडे, रामदास निंबाळकर, विठ्ठल शिंदे, शांताराम जाधव, सोपान जाधव, आनंदराव जाधव, राजेंद्र जाधव, गौतम जाधव, किसन भोसले, शारदा जाधव, कल्पना शिंदे, त्रिंबक जाधव, धनसिंग राठोड, प्रसाद बनकर, शंभू सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या.