घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा; पंकजा मुंडे यांचे आवाहन

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पुण्यतिथी घरीच थांबून करायची. या दिवशी साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून अभिवादन करायचे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

3 जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह असेल कोणीही गडावर गर्दी करु नये, अशा सूचना सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. पंकजा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आणि ट्विटरवर हे आवाहन केलं आहे. काय म्हणल्या पंकजा मुंडे त्यांच्या पोस्टमध्ये पहा….

Leave A Reply

Your email address will not be published.