घरात थांबूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा; पंकजा मुंडे यांचे आवाहन
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पुण्यतिथी घरीच थांबून करायची. ...