रवीचंद्रन अश्‍विन काऊंटीमध्ये खेळणार

नवी दिल्ली – भारतीय कसोटी संघातील अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्‍विन अता इंग्लंड येथे होणाऱ्या काऊंटी क्रिकेट स्पर्धेत नॉटिंगहॅमशायर संघाकडून खेळणार असल्याचे वृत्त असुन यावेळी त्याने या संघासोबत सहा सामन्यांसाठी करार केला असल्याचेही बोलले जात आहे.

याविषयी बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वृत्ताचा दाखला दिला असुन तो या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय नियमानुसार कोणत्याही संघाचा खेळाडूहा काऊंटी क्रिकेट खेळू शकतो, त्याच्या साठी त्याला केवळ आपल्या क्रिकेटबोर्डा कडुन ना हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता आसते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here