Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ

by प्रभात वृत्तसेवा
September 19, 2023 | 7:26 pm
A A
महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ

file photo

मुंबई – देशातील पुढारलेल्या राज्याचे बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्‍लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा क्रमांक आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या 8 महिन्यांत मुंबईत महिलांच्या विनयभंग व अश्‍लील वर्तनाच्या 1254 घटना नोंदवण्यात आल्या. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण 4 पटीने जास्त आहे.

याच कालावधीत बलात्काराच्या 549 गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडून करण्यात आली. 300 तरुणी (अल्पवयींनासह) फूस लावून किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे.

याशिवाय नातेवाईक व कुटुंबातील सदस्यांवरही विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने बऱ्याच वेळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात. याशिवाय पोलिसही काही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्यात 8 महिन्यांत 364 घटना
मुंबईनंतर पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मागील 8 महिन्यांत पुण्यात विनयभंग व अश्‍लील वर्तनाच्या 364 घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात 124 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत.

नागपुरातही गत 8 महिन्यांत 304 महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या; तर 165 महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विनयभंग किंवा महिलांशी अश्‍लील वर्तनाच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या घटनांतील आरोपींमध्ये टवाळखोर तरुणांचा समावेश आहे.

Tags: Abductiondomestic ViolenceMAHARASHTRAMolestationrapewomen
Previous Post

‘भारत चंद्रावर पोहोचलाय तर पाकिस्तान जगापुढे भीक मागतोय’ – नवाझ शरीफ

Next Post

प्रत्येक मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार कसे काय असतात? सत्तारांनी सांगितलं – ‘माझा कुणाशीही पर्मनंट…’

शिफारस केलेल्या बातम्या

Maharashtra : राज्यात 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार
महाराष्ट्र

Maharashtra : राज्यात 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार

1 day ago
सोळा फुट उंच ‘गोवर्धन लीला रथात’ विराजमान होणार मार्केट यार्डातील शारदा गजानन; आकर्षक फुलांची असणार सजावट
latest-news

सोळा फुट उंच ‘गोवर्धन लीला रथात’ विराजमान होणार मार्केट यार्डातील शारदा गजानन; आकर्षक फुलांची असणार सजावट

1 day ago
श्री विसर्जनावर पावसाचे सावट ! उद्या मुंबई पुण्यासह कोल्हापूरलाही ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..
latest-news

श्री विसर्जनावर पावसाचे सावट ! उद्या मुंबई पुण्यासह कोल्हापूरलाही ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

1 day ago
…अन् वाघोलीत मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण केला
latest-news

…अन् वाघोलीत मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण केला

2 days ago
Next Post
प्रत्येक मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार कसे काय असतात? सत्तारांनी सांगितलं – ‘माझा कुणाशीही पर्मनंट…’

प्रत्येक मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार कसे काय असतात? सत्तारांनी सांगितलं - 'माझा कुणाशीही पर्मनंट...'

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023 (Day 6) : नेमबाजीत पलकचा ‘सुवर्णभेद’ तर ईशाला रौप्यपदक…

पत्रकारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘ढाबा निमंत्रण’; तारीख अन् स्थळदेखील फिक्स

Pitru Paksha 2023 : पितृपक्ष 2023 आजपासून सुरू; तुमच्या घरात पितरांची फोटो असतील तर जाणून घ्या या 6 महत्त्वाच्या गोष्टी

आयटीआय विद्यार्थी व लोकसहभागातून गड-किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम – मंत्री मंगलप्रभात लोढा

ठाकरे गटाचा खांदा शिवसैनिक काळाच्या पडद्याआड; पंढरपूरचे माजी तालुकाप्रमुख संजय घोडके यांचे हृदयविकाराने निधन

पुणे : कॉसमॉस बँकेचा विसर्जन मिरवणुकीत स्वागत कक्ष

अरे बापरे !’या’ डेंटिस्टकडे आहे टूथपेस्टचा विक्रमी संग्रह

Amruta Fadnavis : “ट्रॅकसूट…हातमोजे अन् डोळ्यांवर गॉगल..”; अमृता फडणवीसांनी राबवली जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांचा इशारा

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Abductiondomestic ViolenceMAHARASHTRAMolestationrapewomen

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही