शहिदांच्या कुटुंबीयांचे राजनाथ यांच्याकडून सांत्वन

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या 32 विमानाच्या अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.

दरम्यान, जोरहाटहून अरुणाचलच्या मेनचुका येथे जाणाऱ्या 32 च्या अपघातात 13 जण शहीद झाले होते. 3 जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या चे अवशेष 11 जून रोजी अरुणाचल प्रदेशातील टेटो परिसरात सापडले होते. 15 गिर्यारोहकांना एमआय-15 एस आणि एडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर च्या मदतीने घटनास्थळाच्या जवळ पोहोचवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.