Browsing Tag

naitonal news

शीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील…

चंद्राबाबू नायडू यांचा बंगला कायदेशीर

सर्व परवानग्या घेतल्या असल्याचा तेलगु देसम पक्षाचा दावा अमरावती - कृष्णा नदीच्या काठावर बांधण्यात आलेला माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे निवासस्थान बेकायदा नसल्याचा दावा तेलगु देसम पार्टीने केला आहे. तत्कालीन वाय.एस.राजशेखर रेड्डी…

जनहितासाठी आचारसंहितेचा फेरआढावा घ्या – गेहलोत

जयपूर - निवडणूक काळात लागू होणाऱ्या आचारसंहितेचा जनहितासाठी फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे. गेहलोत यांनी मुख्य…

शहिदांच्या कुटुंबीयांचे राजनाथ यांच्याकडून सांत्वन

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या 32 विमानाच्या अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. https://twitter.com/rajnathsingh/status/1141929931590361089 दरम्यान,…

सिध्दू विरोधात मोहालीत लागले पोस्टर

मोहाली – अमेठीतून राहुल गांधी हरले तर राजकारण सोडेन, अशी वल्गना करणारे कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू यांना राजकारण कधी सोडणार असा सवाल करणारे पोस्टर्स मोहालीत झळकले आहेत. भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांचे आता…

अर्थमंत्रिपदासाठी अमित शहा व पियुष गोयल यांची चर्चा

नवी दिल्ली - गेली पाच वर्षे अर्थमंत्रिपद सांभाळलेले अरुण जेटली प्रकृतीच्या कारणारस्तव पुन्हा अर्थमंत्री होण्याची शक्‍यता कमी असल्याचे राजधानीत बोलले जाऊ लागले आहे. त्या अवस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उजवा हात समजले जाणारे भारतीय…

राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतांन फेटाळला – काँग्रेस

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा…

सुरतमध्ये अग्नितांडव ; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या

सुरत - गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीत अनेक लोक अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अग्निशमन दलाच्या 18 गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे…

#लोकसभा2019 : सातव्या टप्प्यासाठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 25.54 टक्के मतदान

नवी दिल्ली - भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान होत आहे. अंतिम टप्प्यातील…

गोडसेने गांधीजींच्या शरिराची तर साध्वीने त्यांच्या आत्म्याची हत्या केली – कैलाश सत्यार्थी

नवी दिल्ली -साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर टीकेचा ओघ वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी नमती भूमिका घेत माफीही…