राजस्थानचा पारा 50 अंशावर

राजस्थान- देशातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसत आहे. राजस्थान मधील चुरु शहरातील आजचे तापमान सुमारे 50 डिग्री सेल्सियस पर्यंत पोचले आहे. उष्मा वाढल्याने लोकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, दिवसभर वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरही दुपारच्या वेळी काहीसा शुकशुकाट जाणवू लागला आहे. त्यामुळे राजस्थान मधील रस्त्यांवर सध्या पाणी शिंपडण्याचे काम सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.