Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

by प्रभात वृत्तसेवा
September 24, 2023 | 5:39 pm
A A
pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री शारदा गजाननाला रविवारी (दि. 24) 19 प्रकारच्या विविध पालेभाज्यांची आरास करण्यात आली. भव्य शारदा गजानन महालात विराजमान झालेल्या श्रींच्या मूर्तीभोवती करण्यात आलेल्या आरासमुळे उत्सव मंडपाचा गाभारा व सभामंडप हिरव्या, पांढऱ्या, लाल रंगानी सजला होता. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार पालेभाज्यांच्या सुमारे दहा हजार जुड्यांनी श्रींच्या मूर्तींना सजविण्यात आले होते.

भाद्रपदातील नवमीच्या सुमूहूर्तावर बाजार समितीच्या तरकारी विभागात दाखल होणाऱ्या मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली.

कोथिंबीरीच्या 75 तर अन्य पालेभाज्यांच्या 50 ते 55 जुड्यांचा वापर यामध्ये करण्यात आला. मार्केट यार्डातील पालेभाज्यांचे आडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांच्या वतीने ही आरास करण्यात आली. त्यावेळी, संस्थापक अध्यक्ष गणेश घुले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, अखिल पुणे फुल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले म्हणाले, वर्षभर शेतकरी मेहनतीने शेतात राबून पालेभाज्या पिकवितो. त्याच पालेभाज्या यंदा गणेशोत्सवात मंदिरात बाप्पा चरणी अर्पण करण्यात आल्या.

तसेच, बळीराजा सुखात राहू देत, अशी प्रार्थना देखील करण्यात आली. दरम्यान, या पालेभाज्यानंतर गरजवंताना प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

लाडक्‍या शारदा गजाननाला पालेभाज्यांचा महानैवेद्य दाखविल्याचे मनोहारी दृश्‍य यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळाले. गणरायाचे मनोहारी रूप पाहण्याकरिता पाहण्यासोबतच हे दृश्‍य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती

Tags: market yardpune newsSharda GajananaVegetable
Previous Post

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

Next Post

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

शिफारस केलेल्या बातम्या

Pune News : वडगाव शेरीत वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून तरुणाचा खून
latest-news

pune news : खून प्रकरणात दयानंद इरकलसह आठ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

29 mins ago
पूर्व हवेलीत सातबारा उताऱ्यावरील नोंदींचा प्रश्न मार्गी; भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यास यश
latest-news

पूर्व हवेलीत सातबारा उताऱ्यावरील नोंदींचा प्रश्न मार्गी; भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यास यश

6 hours ago
ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
latest-news

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

2 days ago
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी
latest-news

पैशाचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक; आरोपीला न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

2 days ago
Next Post
यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

यंदाच्या गणेशोत्सवात 'या' पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

‘गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेल्या कॉंग्रेस पक्षाचा ‘हा’ केवळ एक नमुना’ – जे. पी. नड्डा

नेतान्याहू यांचे हमासला शरण येण्याचे आवाहन; ‘याह्या सिनवारसाठी मरू नका, इस्रायलचे सैनिक बना’

‘नोटा’ मोजण्याचे असे मशीन तयार करा की…; उपराष्ट्रपती धनखड यांनी टेक्नाॅलाॅजिच्या विद्यार्थ्यांना दिला सल्ला

श्रीमंत देशांची मदत मिळवण्यासाठी झेलेन्सकी अर्जेंटिनामध्ये

कलम ३७० बाबतच्या निकालाने पाकिस्तानचा थयथयाट; म्हणे, या निकालाला कायदेशीर महत्व नाही…

केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आली तर कलम ३७० पुन्हा आणणार का? पी. चिदंबरम यांनी दिले उत्तर

‘देशाच्या विकासासाठी युवाशक्ती महत्वाची’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ज्यो बायडेन यांच्याकडून झेलेन्सकी यांना व्हाइट हाउसचे निमंत्रण

Khelo India Para Games 2023 : भालाफेक प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक

Chhattisgarh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विष्णुदेव साय घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: market yardpune newsSharda GajananaVegetable

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही