Tag: market yard
साताऱ्यात कांदा सव्वाशेवर
सातारा - साताऱ्यात कांद्याचे दर सव्वाशे रुपये किलो आणि पालेभाज्यांही महागल्याने गृहिणींच्या रोजच्या स्वयंपाकाला महागाईची झणझणीत फोडणी मिळू लागली...
डिसेंबर अखेरपर्यंत कांदा भाव खाणार
पुणे - अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे आवक घटून दर गगनाला भीडले आहेत. बुधवारी मार्केटयार्डातील घाऊक...
मार्केटयार्डात तीन फुटी भोपळा दाखल
चार किलो वजन : किलोस 10 रुपये भाव
वाई तालुक्यातील गुळूम येथून आवक
पुणे - तीन फूट लांबीच्या, तब्बल चार...
मार्केट यार्ड परिसरात घाणीचे साम्राज्य
रोगराई पसरण्याचा धोका : पदपथावर विक्रेत्यांनी केले अतिक्रमण
बिबवेवाडी - मार्केट यार्ड येथील भाजी मार्केट परिसरात मुख्य रस्त्यावर घाणीचे...
गोड, आंबट चवीचे हनुमान फळ दाखल
मार्केटयार्डातील फळ विभागात नागरिकांची फळ खरेदीसाठी गर्दी
पुणे - मार्केटयार्डातील फळ विभागात गोड, आंबट चवीचे तब्बल 1 किलो 400 ग्रॅम...
‘अवकाळी’ने भाजीपाला कडाडला!
भेंडी, गवार, मिरची, फ्लॉवरच्या दरात वाढ : पालेभाज्यांचे दरही पुन्हा उसळले
पिंपरी - मागील काही दिवसांपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये...
भुसार बाजारातील उलाढाल कमीच
ऐन दिवाळीत मार्केट यार्डात तुरळक गर्दी
ग्राहकांनी पाठ फिरविल्याचा परिणाम
नेहमीच्या तुलनेत 60 ते 70 टक्केच व्यापार
- विजयकुमार कुलकर्णी
पुणे -...
गोड चवीच्या सीताफळांची आवक सुरू
अतिवृष्टीमुळे यंदा 20 ते 25 दिवस उशिराने हंगाम
पुणे - गोड चवीच्या सीताफळांचा पावसाळी बहार सुरू झाला आहे. सुरुवातीच्या काळात...
दिवाळीच्या तोंडावर गुळाच्या भावात वाढ
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम : बहुतांश गुऱ्हाळे बंद
पुणे - पश्चिम महाराष्ट्राला बसलेल्या अतिवृष्टीच्या फटक्याचे परिणाम आता दिसू...
मार्केट यार्डात इजिप्तचा कांदा दाखल
पुणे - दुष्काळ, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी, कांदा महागला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने बाहेरील देशांतून...
टोमॅटो दरात घसरण
पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (दि.10) टोमॅटोची आवक दुपटीने वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले. त्यामुळे अगदी चार...
साडेतीन लाख किलो झेंडूंमुळे दसऱ्याला झळाळी
पुणे - दसऱ्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंडूसह विविध फुलांची सोमवारी मोठी आवक झाली. फूल बाजारात...
मार्केट यार्डात झेंडूच्या फुलांची 122 टन आवक
पुणे - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी (दि. 8) आहे. दसऱ्याच्या स्वागताला झेंडू असतोच. याच कारणामुळे मार्केट यार्डातील...
दसरा, दिवाळीत बेदाणा “भाव’ खाणार
पुणे - बेदाण्याच्या उत्पादनात यंदा 30 हजार टन वाढले असून, हे उत्पादन 2 लाख टनांवर पोचले आहे. अद्यापही बेदाण्याचे...
शेवंतीला किलोला 170 रुपयांचा उच्चांकी भाव
शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात फुलांची आवक वाढली
पुणे - नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर हार तसेच पूजेसाठी शेवंतीच्या फुलांच्या मागणीत...
बहुमताच्या जोरावर फेरमतमोजणीचा घाट
पुणे - मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट चेंबरच्या निवडणुकीत झालेले एकूण मतदान आणि...
कांदा निर्यात बंदीला शेतकऱ्यांचा विरोध
निर्णय मागे घेण्याची मागणी : मार्केट यार्डात सरकारविरोधी घोषणा देत निषेध
पुणे - वाढते भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यात...
माळरानावर फुलविले नंदनवन
भुसार बाजारातील व्यवसायिक म्हणजे फक्त अर्थिक गणिते ओळखणारा आणि दुकान व घरा पुरता मर्यादित असलेला माणूस अशी ओळख नठेवता...
पितृ पंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली
अतिवृष्टीमुळे आवक घटली, भावही वाढले
पुणे - सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. त्यामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा,...
प्लॅस्टिक बंदी : अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी
पुणे -मार्केटयार्ड येथील फूल बाजाराची मंगळवारी (दि. 17) राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रादेशिक अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. फुलावर...