Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

pune gramin : टुटाच्या रोगराईने टोमॅटो उत्पादक बेजार

by प्रभात वृत्तसेवा
January 28, 2023 | 7:54 am
A A
pune gramin : टुटाच्या रोगराईने टोमॅटो उत्पादक बेजार

रांजणगाव गणपती -अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मात्र, पिकांना रोगराईने ग्रासल्यामुळे व बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकरी पुन्हा अर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे सोसायट्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कांदा व ऊस पिकाबरोबरच शेतकरी टोमॅंटो, गाजर, काकडी, कोथिंबीर, मेथी, शापू, कांदा, प्लॉवर, कोबी, दोडका, कारले, गवार, वाल आदी पिकांना पसंती देऊ लागला आहे. मात्र, अनेक दिवसांपासून गवार पीक वगळता सर्वच पिकांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले आहे.

रोगराईमुळे व बाजारभाव ढासळल्यामुळे आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभराचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. दोन वर्षे करोनातून कसे तरी सावरुन आर्थिक घडी सुरळीत करीत असतानाच मागील वर्षी आँक्‍टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा होत्याचे नव्हते केले होते.

त्यातून ही सावरण्यासाठी शेतकरी धडपडत असताना बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी द्यावी, अशी मागणी वाघाळे गावचे माजी सरपंच जयराम कारकुड यांनी केली आहे. दरम्यान, वाघाळे येथील प्रगतशील शेतकरी विजय दादाभाऊ थोरात यांनी टोमॅटोची लागवड केली आहे.

या लागवडीसाठी त्यांना रोपे, मजुरी, मल्चिंग पेपर, औषधे व खतांसाठी एक लाख रुपये खर्च आला. मात्र, टोमॅटोच्या पहिल्या तोड्याच्या आधीच टोमॅटोवर टुटा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळे खराब झाली आहेत. त्यामुळे थोरात यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शासनाने पिकांना पीक विमा संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विजय थोरात यांनी केली आहे.

 

Tags: dist newsgramin newsMAHARASHTRApune gramintop news

शिफारस केलेल्या बातम्या

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…
latest-news

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

28 mins ago
Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ
latest-news

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

57 mins ago
“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट
latest-news

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

3 hours ago
झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…
latest-news

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या सूर्यकुमारची सुनील गावसकर यांच्याकडून पाठराखण, पाहा काय म्हणाले…

युक्रेननंतर आता रशियाची संपूर्ण जगाला थेट धमकी; म्हटले,”आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू”

Most Popular Today

Tags: dist newsgramin newsMAHARASHTRApune gramintop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!