Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Pune Fast

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

उद्योजक-व्यापारी यांच्याशी पोलिसांचा संवाद ! उद्योग परिसरातील वाहतूक कोंडीवरही चर्चा

by प्रभात वृत्तसेवा
January 28, 2023 | 7:53 am
A A
Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

पुणे – औद्योगिक कंपन्या व व्यापारी यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे. औद्योगिक कंपन्या, व्यापारी, आयटी कंपन्याने अनधिकृत माथाडी किंवा माथाडीचे नावाखाली त्रास देणाऱ्यांची तक्रार न घाबरता करावी, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे अध्यक्षेतेखाली पुणे आयुक्तालय हददीतील औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यावसायिक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज, ऍग्रिकल्चर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गुन्हेगारी टोळ्यांमार्फत व्यापारी, उजोजक यांच्याकडून खंडणीची वसुली, माथाडी कामगार म्हणून गुंडगिरी, नोकरदार महिलांचे सुरक्षेबाबत विशाखा कमिटी, वाहतूक समस्या व इतर शासकीय खात्यांबाबत तक्रारी या विषयावर बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यावसायिक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ऍग्रिकल्चर यांचे सुमारे 100 ते 120 प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीस पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (विशेष शाखा) आर. राजा, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, उपायुक्त (वाहतूक) विजय मगर, सुहेल शर्मा, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, शशिकांत बोराटे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके, पोलीस निरीक्षक (खंडणी विरोधी पथक) प्रताप मानकर, अजय वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

उद्योजक, व्यावसायिक म्हणतात…
“शहरात गुन्हेगारी टोळ्यांमार्फत खंडणी वसुली, माथाडी कामगारांकडून पैशांची मागणी, दादागिरी तसेच वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, असे निदर्शणास आणून दिले. तसेच माथाडी कामगारांचे मजुरी दर ठरवून ते प्रदर्शित करावेत. वाहतूक समस्येबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात,’ आदी प्रमुख मागण्या उद्योजकांनी मांडल्या.

पोलीस आयुक्‍त म्हणाले…
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्वांनी केलेल्या सूचना लक्षात घेत संबंधित पोलीस उपायुक्त परिमंडळ, पोलीस स्टेशनला कळवून ठोस कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. उद्योजकांनी न घाबरता आपल्या तक्रारी द्याव्यात. वाहतूक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क साधून ट्राफिक वार्डनची संख्या वाढविण्याबाबत उपायुक्त (वाहतूक) मगर यांना निर्देश दिले.

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना
Pune Fast

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना

1 day ago
दैनिक “प्रभात’च्या वृत्ताने घडणार इतिहास.! अंगार फुलविणारी नारी… लढणार आता आगीशी
latest-news

दैनिक “प्रभात’च्या वृत्ताने घडणार इतिहास.! अंगार फुलविणारी नारी… लढणार आता आगीशी

2 days ago
पिंपरी चिंचवड : इस्त्रीचे कडक कपडेही महागणार ! लॉंड्री संघटनेने केली 25 टक्के दरवाढ.. 1 एप्रिलपासून नवे दर
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : इस्त्रीचे कडक कपडेही महागणार ! लॉंड्री संघटनेने केली 25 टक्के दरवाढ.. 1 एप्रिलपासून नवे दर

4 days ago
पिंपरी चिंचवड : कर्मचारी संपामुळे ‘आनंदाचा शिधा’वर विरजण ! शिधा वाटपाला उशीर होण्याची शक्‍यता
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : कर्मचारी संपामुळे ‘आनंदाचा शिधा’वर विरजण ! शिधा वाटपाला उशीर होण्याची शक्‍यता

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!