शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाचे अनावरण
बारामती – बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचा तुतारी चिन्हाचा रायगडावर अनावरण करण्यात आल्यानंतर बारामती शहरात देखील कसबा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास करून अभिवादन करून तुतारी चिन्हाचे अनवर करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष ॲड. एस. एन जगताप, शहराध्यक्ष ॲड. संदीप गुजर, शहर युवकचे अध्यक्ष सत्यव्रत काळे, तालुका युवकचे अध्यक्ष प्रशांत बोरकर, ॲड. योगेश लालबिगे, ॲड. अमृत नेटके, बाबू सावंत, सचिन पलंगे, सत्यजित काटकर, प्रतिक अक्कर, अस्लम तांबोळी, रोहित उबाळे, महेश लकडे, उल्हास कोरे,
रणजित चव्हाण, विशाल लिंभोरे, बापू आगम, निलेश शेंडगे, गणेश शिंदे, श्रीकांत पवार, किशोर लव्हे, मोहसीन पठाण, सागर हिंगमिरे, सचिन शिंदे, जालिंदर जगताप, सूरज मालुसरे, महेश लकडे, अक्षय शिंदे, आमोद डेरे, सुनील जाधव, चंद्रकांत हिवरकर, सलीम शेख, संदीप भोई, साकिब कुरेशी, चेतन वाडेकर, मंगेश पवार आदी उपस्थित होते.