मंचर – आंबेगाव तालुक्यातहा 30 ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी 136 उमेदवारी अर्ज आले असून, सदस्यपदासाठी 521 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
अर्जांची सोमवार (दि. 23) छाननी होणार असून बुधवार (दि. 25) दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. सरपंचपदासाठी 136 अर्ज – लोणी 9, फलादे 4, कुशिरे बुद्रुक 4, कोलतावडे 3, कानसे 2, गोहे बुद्रुक 5, तळेकरवाडी 1, चांडोली खुर्द 5, अवसरी बुद्रुक 7, निरगुडसर 16, पहाडदरा 4, पारगांवतर्फे अवसरी बुद्रुक 9, जारकरवाडी 2, चास 4, ठाकरवाडी 4, वाळुंजनगर 3, पाटण 5, टाव्हरेवाडी 2, चपटेवाडी 5, सुपेधर 1, फुलवडे 8, डिंभे बुद्रुक 3, टाकेवाडी 4, तांबडेमळा 6, पिंपरगणे 3, म्हाळुंगे तर्फे घोडा 1, मांदळेवाडी 5, नांदुर 3, बोरघर 5,
जाधववाडी 3. 30 सदस्यपदांसाठी 521 अर्ज (कंसात जागा आणि अर्ज संख्या) – लोणी (जागा 9, अर्ज 23 ), फलादे (7, 2), कुशिरे बुद्रुक (7, 2), कोलतावडे (7, 20 ), कानसे (7, 8), गोहे बुद्रुक (11, 13), तळेकरवाडी (7, 8) चांडोली खुर्द (9, 25), अवसरी बुद्रुक (13, 46), निरगुडसर (13, 48), पहाडदरा (7, 14), पारगांव तर्फे अवसरी बुद्रुक (15, 62), जारकरवाडी (11, 33), चास (11, 29), ठाकरवाडी (9, 9), वाळुंजनगर (7, 19), पाटण (7, 7), टाव्हरेवाडी (7, 15), चपटेवाडी (7, 9), सुपेधर (7, 6), फुलवडे (9, 22), डिंभे बुद्रुक (7, 6), टाकेवाडी (7, 12), तांबडेमळा (7, 18), पिंपरगणे (7, 9),
म्हाळुंगे तर्फे घोडा (7, 3), मांदळेवाडी (7, 13), नांदुर (7, 11), बोरघर (9, 25), जाधववाडी (7, 18) असे एकूण 521 अर्ज दाखल झाले. रिक्त जागेसाठी 13 ग्रामपंचायती) चिखली (जागा 2, अर्ज 1), असाणे (1, 1), राजेवाडी (3, 2), खडकवाडी (1, 1), गंगापूर बुद्रुक (1, 1), धोंडमाळ शिंदेवाडी (1, 1), साल (1, 2), पंचाळे बुद्रुक, आहुपे, पोखरी, गोहे खुर्द, भागडी, आंबेदरातील रिक्त जागांसाठी अर्ज आले नाहीत. पोंदेवाडी सरपंचपदासाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत.