पुणे – पुणे शहरात (मनपा हद्दीत) आज सलग १२ व्या दिवशी (१० मे,९ मे,८ मे,७ मे, ६ मे,५ मे, ४ मे, ३ मे, २ मे, १ मे,३० एप्रिल) कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. आज पुणे शहरात २ हजार ४०४ नव्या कोरोना बाधीत रूग्णांची तर ३ हजार ४८६ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद झाली.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार ११ मे,२०२१
◆ उपचार सुरु : २९,७०२
◆ नवे रुग्ण : २,४०४ (४,५०,१३३)
◆ डिस्चार्ज : ३,४८६ (४,१२,९७०)
◆ चाचण्या : ११,९९६ (२२,९९,५८३)
◆ मृत्यू : ५२ (७,४६१)
#Pune #PuneFightsCorona #CoronaUpdate #coronafree
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
(१) दिवसभरात नवे २ हजार ४०४ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने २ हजार ४०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५० हजार १३३ इतकी झाली आहे.
(२) दिवसभरात ३ हजार ४८६ रुग्णांना डिस्चार्ज !
शहरातील ३ हजार ४८६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख १२ हजार ९७० झाली आहे.
(३) दिवसभरात ११ हजार ९९६ टेस्ट !
पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ९९६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २२ लाख ९९ हजार ५८३ इतकी झाली आहे.
(४) गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,३९९ !
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २९ हजार ७०२ रुग्णांपैकी १,३९९ रुग्ण गंभीर तर ६,६४५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
(५) नव्याने ५२ मृत्युंची नोंद !
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ४६१ इतकी झाली आहे.
मागील ११ दिवसांचे पुणे शहराचे कोरोना अपडेट…
सोमवार १० मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३०,८३६
◆ नवे रुग्ण : १,१६५ (४,४७,७२९)
◆ डिस्चार्ज : ४,०१० (४,०९,४८४)
◆ चाचण्या : ११,४९९ (२२,८७,५८७)
◆ मृत्यू : ५१ (७,४०९)
रविवार ९ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३३,७३२
◆ नवे रुग्ण : २,०२५ (४,४६,५६४)
◆ डिस्चार्ज : ४,८२५ (४,०५,४७४)
◆ चाचण्या : १३,१०७ (२२,७६,०८८)
◆ मृत्यू : ५४ (७,३५८)
शनिवार ८ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३६,५८६
◆ नवे रुग्ण : २,८३७ (४,४४,५३९)
◆ डिस्चार्ज : ४,६७३ (४,००,६४९)
◆ चाचण्या : १७,११८ (२२,६२,९८१)
◆ मृत्यू : ५९ (७,३०४)
शुक्रवार ७ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३८,४८१
◆ नवे रुग्ण : २,४५१ (४,४१,७०२)
◆ डिस्चार्ज : ३,४९१ (३,९५,९७६)
◆ चाचण्या : १६,७६३ (२२,४५,८६३)
◆ मृत्यू : ६१ (७,२४५)
गुरुवार, ६ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३९,५८२
◆ नवे रुग्ण : २,९०२ (४,३९,२५१)
◆ डिस्चार्ज : २,९८६ (३,९२,४८५)
◆ चाचण्या : १८,८६२ (२२,२९,१००)
◆ मृत्यू : ६६ (७,१८४)
बुधवार ५ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३९,७३२
◆ नवे रुग्ण : ३,२६० (४,३६,३४९)
◆ डिस्चार्ज : ३,३०३ (३,८९,४९९)
◆ चाचण्या : १९,७९० (२२,१०,२३८)
◆ मृत्यू : ६४ (७,११८)
मंगळवार ४ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ३९,८३९
◆ नवे रुग्ण : २,८७९ (४,३३,०८९)
◆ डिस्चार्ज : ३,६७८ (३,८६,१९६)
◆ चाचण्या : १५,०९८ (२१,९०,४४८)
◆ मृत्यू : ६३ (७,०५४)
सोमवार ३ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ४०,७०१
◆ नवे रुग्ण : २,५७९ (४,३०,२१०)
◆ डिस्चार्ज : ४,०४६ (३,८२,५१८)
◆ चाचण्या : १२,२७६ (२१,७५,३५०)
◆ मृत्यू : ६१ (६,९९१)
रविवार २ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ४२,२२९
◆ नवे रुग्ण : ४,०४४ (४,२७,६३१)
◆ डिस्चार्ज : ४,६५६ (३,७८,४७२)
◆ चाचण्या : १६,६१० (२१,६३,०७४)
◆ मृत्यू : ६६ (६,९३०)
शनिवार १ मे,२०२१
◆ उपचार सुरु : ४२,९०७
◆ नवे रुग्ण : ४,०६९ (४,२३,५८७)
◆ डिस्चार्ज : ४,३३९ (३,७३,८१६)
◆ चाचण्या : १९,३३६ (२१,४६,४६४)
◆ मृत्यू : ६७ (६,८६४)
शुक्रवार ३० एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ४३,२४४
◆ नवे रुग्ण : ४,११९ (४,१९,५१८)
◆ डिस्चार्ज : ५,०१३ (३,६९,४७७)
◆ चाचण्या : १९,५३७ (२१,२७,१२८)
◆ मृत्यू : ६५ (६,७९७)