पुणे – राज्य सरकारने पुणे शहरातील करोना निर्बंध कमी करावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून राज्य सरकारला सद्बुद्धी देवो, असे गणराया चरणी साकडे घालून पुणेकर यांच्या समर्थनार्थ लक्ष्मी रोड वरून पदयात्रा काढण्यात आली.