Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे : हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाऊ आणि पुतण्याला ७ वर्षे सक्तमजुरी

by प्रभात वृत्तसेवा
May 31, 2023 | 6:59 pm
A A
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील दंगल प्रकरणी 17 वर्षांनंतर 38 जणांची निर्दोष मुक्तता

file photo

पुणे – सामाईक क्षेत्रात जनावरे चारताना पत्नीला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर कुऱ्हाडने तोंडावर आणि डोक्‍यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ आणि पुतण्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगाला लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

किसन सुखदेव दुर्गे (वय 61) आणि त्याचा मुलगा माधव (वय 31, दोघेही, रा. दुर्गे वस्ती, निमोणे, ता. शिरूर) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. बाळासो असे घटनेत जखमी झालेल्यांचे नाव आहे. त्यांची आई ताराबाई यांनी याबबत शिरूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी 7 साक्षीदार तपासले. जखमी आणि त्यांची फिर्यादी आईची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस निरीक्षक ए.बी.जगदाळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जून घोडेपाटील, पुणे सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि न्यायालय पैरवी कर्मचारी कॉन्स्टेबल रेणूका भिसे, कॉन्स्टेबल एस.बी.रणसर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

2 नोव्हेंबर 2012 रोजी ही घटना घडली. 1 नोव्हेंबर 2012 रोजी सामाईक क्षेत्रात जनावरे चारताना किसन आणि बाळासो यांच्या पत्नीत शाब्दिक वाद झाले. याचा जाब विचारण्यास बाळासो गेले होते. त्यावेळी किसन त्यांना मारहाण करून लागला. तेव्हा किसनचा मुलगा माधव हा कुऱ्हाड घेऊन गेला. कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags: attempted murder casepune crimeshirur
Previous Post

’28 मे ला ज्या पद्धतीने कुस्तीपटूंची फरफट झाली…’; राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदी यांना पत्र

Next Post

जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर गंभीर आरोप करत डाॅ. तात्याराव लहानेंनी दिला तडकाफडकी राजीनामा

शिफारस केलेल्या बातम्या

रिलेशनशीपमध्ये असतानाचे संबंध बलात्कार होऊ शकत नाही, न्यायालयात तरुणाची निर्दोष मुक्तता
क्राईम

स्टीलच्या उलथण्याने चटके देऊन 5 वर्षाच्या मुलीचा खून; सावत्र आईचा जामीन फेटाळला

1 week ago
जागेच्या वादातून जेसीबीखाली चिरडण्याचा प्रयत्न
latest-news

pune news : शिवजीनगर न्यायालयाच्या आवारातील गोळीबार प्रकरणात एकास जामीन

2 weeks ago
Pune Crime: प्रियकरामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने बेडरुममध्ये घेतला गळफास; प्रियकराला अटक
क्राईम

Pune Crime: प्रियकरामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने बेडरुममध्ये घेतला गळफास; प्रियकराला अटक

2 weeks ago
Pune : अपघाताचा बहाणा करत कार चालकास लूटले..
Pune Fast

Pune : अपघाताचा बहाणा करत कार चालकास लूटले..

2 weeks ago
Next Post
जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर गंभीर आरोप करत डाॅ. तात्याराव लहानेंनी दिला तडकाफडकी राजीनामा

जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर गंभीर आरोप करत डाॅ. तात्याराव लहानेंनी दिला तडकाफडकी राजीनामा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: attempted murder casepune crimeshirur

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही