विधानसभा निवडणूकीसाठी आज 288 मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीमुळे उमेदवारांच्या मनात धाकधुक निर्माण झाली असून निवडणूकीत कुणाला जनादेश मिळणार याबाबत अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे प्रमोद पाटील ५ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. प्रमोद उर्फ राजू पाटील ( @rajupatilmanase ) विजयी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन ? pic.twitter.com/Dn0Cl02eWm
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 24, 2019