मुंबई – सध्या एक ट्रेंड किंवा चॅलेंज सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे ते म्हणजे पिलो चॅलेंज. अनेक अॅक्ट्रेस अशा आहेत ज्या एकमेकींनी असं चॅलेंज देत आहेत आणि सोशलवर त्याचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करत आहेत. यात त्यांना एक उशी एका ड्रेसप्रमाणे परिधना करायची असते. लॉक डाउनच्या काळात घरात बसणाऱ्या अनेक सेलिब्रिटींकडून एकमेकांना हा चॅलेंज चांगलाच एन्जॉय केल्या जात आहे.
अभिनेत्री पायलनंही पिलो चॅलेंज घेतलं होतं ज्यात तिनं उशीला ड्रेसप्रमाणे परिधान केलं होतं. पायल या पिलो चॅलेंजच्या ड्रेसमुळं खूप ट्रोल झाली होती. काही अभिनेत्री लुकमुळं ट्रोल झाल्या तर काहींचा हा लुका चाहत्यांना खूपच आवडून गेला. अनेक इंडियन अॅक्ट्रेसनं हा ट्रेंड फॉलो कर पिलो चॅलेंज पूर्ण केलं आहे. या इंडियन अॅक्ट्रेस कोण कोणत्या आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत.
नेहा कक्कर
पायल राजपूत