मुंबई – ‘वेड लागी जीवा’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीतील आपले पहिले पाऊल टाकणारी अभिनेत्री ‘वैदही परशुरामी’ने तिच्या गोड आणि निर्सगास सौंदर्यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
View this post on Instagram
वैदेही परशुरामी अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे सुंदर फोटो आणि विचारही इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.
View this post on Instagram
नुकतंच वैदेहीने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमर्स फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने ब्लॅक कलरचा बॅकलेस ड्रेस घालता असून, या लूकमध्ये ती प्रचंड ग्लॅमर्स आणि स्टनिंग दिसते. फॅन्स तिचा हा सोज्वळ अँड स्टनिंग अवतार पाहून तिच्या प्रेमातच पडले आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
View this post on Instagram
वैदेहीने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. अभिनेता रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंम्बा’ सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘वजीर’ सिनेमातही झळकली होती.