नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील नागरिकांनी प्रतिसाद देत घराच्या बाल्कनीत येऊन रात्री ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत वीज बंद करुन घराघरात दीप प्रज्वलन केले आहे.
Bollywood actors Akshay Kumar, Arjun Rampal, Kriti Sanon & Raveena Tandon, lit candles at their houses, following PM Modi's appeal to all to switch off all lights of their houses today at 9 PM for 9 minutes&just light candles/diya, to mark fight against #COVID. pic.twitter.com/cw0yxoMxQX
— ANI (@ANI) April 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील नागरिकांना अवाहन केले होते कि, प्रत्येक भारतीयाने घरातील वीज बंद ठेवावी तसेच बाल्कनीत येऊन मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाइलची फ्लॅश लाईट लावण्याचे अवाहन केले होते.
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ pic.twitter.com/4DeiMsCN11— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2020