Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धा : बार्शी तालुक्यातील सुर्डी गाव राज्यात प्रथम

by प्रभात वृत्तसेवा
August 11, 2019 | 7:57 pm
A A
पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धा : बार्शी तालुक्यातील सुर्डी गाव राज्यात प्रथम

पुणे – ‘पाणी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरावर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सिने अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमीर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्विकारला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पाणी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला.

सोलापूर जिल्ह्यातून 6 तालुक्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यामध्ये, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांचा सहभाग होता.

वॉटर कप स्पर्धेतील विजेते :

प्रथम क्रमांक
सुर्डी गाव (ता.बार्शी, सोलापूर)

व्दितीय क्रमांक

पिंपरी जलसेन (ता.पारनेर,अहमदनगर)
शिंदी खुर्द (ता.माण, सातारा)

A big congratulations to the joint second prize winners of the Satyamev Jayate Water Cup 2019! More power to Pimpri Jalsen and Shindi Khurd villages for their stellar work in watershed management. We salute these warriors against drought! #WaterCup2019 pic.twitter.com/CMSxcqPJaH

— Paani Foundation (@paanifoundation) August 11, 2019

तृतीय क्रमांक

आनोरे (ता.अमळनेर, जळगाव)
देवऱ्याची वाडी (बीड)
बोरव्हा बुद्रुक(ता.मंगरूळपीर जि. वाशिम)

A big congratulations to the joint third prize winners of the Satyamev Jayate Water Cup 2019! We salute these water warriors from Borvha Budruk, Devryachiwadi and Anore for their excellent watershed management work.#WaterCup2019 pic.twitter.com/pVRfb1aI48

— Paani Foundation (@paanifoundation) August 11, 2019

Tags: #WaterCup2019AnorebarshiBorvha BudrukDevryachiwadiMaharashtra newspanni Foundation Water Cup ContestPimpri JalsenresultSatyamev Jayate Water Cup 2019Shindi KhurdSolapur districtSurdi village Barshi taluka

शिफारस केलेल्या बातम्या

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!
Top News

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

2 days ago
केतकी चितळेने केला धक्कादायक खुलासा म्हणाली,’राइट ब्रेस्टवर पंच मारला.. माझा विनयभंग होत होता…’
Top News

केतकी चितळेने केला धक्कादायक खुलासा म्हणाली,’राइट ब्रेस्टवर पंच मारला.. माझा विनयभंग होत होता…’

2 days ago
फडणवीसांची नाराजी कायम? सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार
latest-news

फडणवीसांची नाराजी कायम? सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार

3 days ago
राज्यात आणखी एक राजकीय भूकंप? अजित पवार गायब, तर विश्वासू धनंजय मुंडे नाराज फडणवीसांच्या भेटीला…
Top News

राज्यात आणखी एक राजकीय भूकंप? अजित पवार गायब, तर विश्वासू धनंजय मुंडे नाराज फडणवीसांच्या भेटीला…

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नियुक्तीच्या प्रतेक्षेतील ‘त्या’ ७० हजारांहून अधिक उमेदवारांचा कार्यकाळ…’ मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ला ‘सर्वोच्च’ आव्हान

परग्रहवासीयांनी पृथ्वीवर ‘असा’ केला करोना महामारीचा फैलाव – हुकूमशहा किम जोंगनामे तोडले अकलेचे तारे

पंजाबनंतर केजरीवालांचे मिशन गुजरात; प्रदीर्घ काळपासून सत्तेत असलेल्या भाजपला ‘तीन’ मुद्द्यांवरून घेरणार

पुण्यातही शिंदे गटाला मिळणार ताकद

जम्मू-काश्मीरात भाजपला दूर ठेवण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी एकत्र लढणार

Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नांदेड-पुणे रेल्वेचा शुभारंभ | मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर – मंत्री रावसाहेब दानवे

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ठरला ‘टॉप परफॉर्मर’

Most Popular Today

Tags: #WaterCup2019AnorebarshiBorvha BudrukDevryachiwadiMaharashtra newspanni Foundation Water Cup ContestPimpri JalsenresultSatyamev Jayate Water Cup 2019Shindi KhurdSolapur districtSurdi village Barshi taluka

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!