मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी तिच्या अनोख्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डी पुन्हा एकदा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. समीरा रेड्डीने तिच्या गरोदरपणात आतमध्ये वॉटर फोटोशूट केले आहे.
समीराने तिचे प्रेग्नेंसीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे. या अंडरवॉटर फोटोशूटमध्ये समीरा वेगवेगळ्या रंगांच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये समीरा हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
एका फोटोमध्ये समीरा गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ज्यात पाण्याखाली तिचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तिच्या सर्वच फोटोना युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया दिली जात आहे. समीरा रेड्डीने तिच्या फोटोंसह कॅप्शन शेअर केले आहेत.