\n

शुभमनला राखीव खेळाडूंच्या यादीत मिळाले स्थान…

\n

शुभमन गिलच्या जागेबाबत साशंकता होती. मात्र, मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. शुभमनला राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याच्यासोबत रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

\n

T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय क्रिकेट संघ –

\n

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

\n

राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

\n

सतरा वर्षाची प्रतीक्षा संपणार का?

\n

यंदा 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारत 5 जूनला न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर 9 जूनला न्यूयॉर्कमध्येच भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर 12 जूनला भारताला अमेरिकेशी आणि त्यानंतर 15 जूनला कॅनडाचा सामना करायचा आहे.

\n

भारत 17 वर्षांपासून ही ट्रॉफी जिंकण्यासाठी झगडत आहे. शेवटच्या वेळी म्हणजे 2022 मध्ये, भारत उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत झाला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हे 15 खेळाडू 17 वर्षांचा टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरतील. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. रोहित आणि कंपनीला 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळही संपवायचा आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.

\n

T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेने T20 विश्वचषकासाठी संघ केला जाहीर , मार्करमकडे कर्णधारपदाची धुरा…

\n

\n

दरम्यान, भारतीय संघाने 2007 मध्ये शेवटचा टी-20 विश्वचषक जिंकला होता. या स्वरूपाची ही पहिली आवृत्ती होती. टी-20 विश्वचषकाची ही 9वी आवृत्ती असेल. इंग्लंड गतविजेता आहे. 2022 च्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून त्यांनी दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंड संघ चॅम्पियन बनला होता. वेस्ट इंडिजने दोनदा (2012, 2016) आणि भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.

\n

T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, 2 नव्या चेहऱ्यांना संधी तर ‘हा’ अनुभवी खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा…

\n

\n

स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी प्रत्येकी 5 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे. ब गटात न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड गट-क मध्ये आहेत तर गट-ड मध्ये बांगलादेशसह श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहितकडे नेतृत्व तर पांड्याकडेही महत्त्वाची जबाबदारी, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/india-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-indias-squad-for-icc-mens-t20-world-cup-2024-announced#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/india-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-indias-squad-for-icc-mens-t20-world-cup-2024-announced#webpage","name":"T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहितकडे नेतृत्व तर पांड्याकडेही महत्त्वाची जबाबदारी, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी…","url":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-indias-squad-for-icc-mens-t20-world-cup-2024-announced","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-indias-squad-for-icc-mens-t20-world-cup-2024-announced#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/india-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-indias-squad-for-icc-mens-t20-world-cup-2024-announced#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/t20-world-cup-2024-indias-squad-for-icc-mens-t20-world-cup-2024-announced","name":"T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहितकडे नेतृत्व तर पांड्याकडेही महत्त्वाची जबाबदारी, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी…"}}]}}}

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहितकडे नेतृत्व तर पांड्याकडेही महत्त्वाची जबाबदारी, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी…