झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…!!

तुम्ही हि सहभागी व्हा तुमच्या लिटिल चॅम्प सोबत

‘सा रे ग म प’ च्या प्रवासात अनेक पर्व झाली त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेलं. “सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” चा हे पर्व तुफान गाजलं ते म्हणजे ‘रोहित राऊत, ‘कार्तिकी गायकवाड, ‘मुग्धा वंशयपायन, ‘प्रथमेश लघाटे’, ‘आर्या आंबेकर’ ह्या पंचरत्नांमुळे.

आता पुन्हा एकदा “सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” च्या निमित्ताने हे पंचरत्त्न परत येतायत पण ज्युरीच्या भूमिकेत. तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री ‘मृण्मयी देशपांडे’ सांभाळणार आहे.

या कार्यक्रमाच्या पत्रकारपरिषदेच्या निमित्ताने झूमवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा ऑनलाईन तास भरणार आहे, तेव्हा सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींना विनंती आहे कि तुम्ही देखील तुमच्या लिटिल चॅम्प सोबत या संगीतमय तासात सहभागी व्हा.

दिनांक – गुरुवार १७ जून २०२१
वेळ – ३.४५ वाजता

झूम लिंक – Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/85273606432?pwd=UlhVejFNQW51bEpQSGN0R2ZiTWNBZz09

Meeting ID: 852 7360 6432

Passcode: 229265

सहभागी कलाकार – मृण्मयी देशपांडे, रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे

संपर्क
पुष्कर गोखले – ९६९९१८८२५४
स्नेहा नाचणकर – ९९६९५७५१३४

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.