“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय

वालचंदनगर -सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमातील महाअंतिम सोहळ्यात वालचंदनगरच्या राधा खुडे या गायिकेने आपल्या आवाजाचे खणखणीत नाणे वाजवीत तृतीय क्रमांक पटकावला.

वालचंदनगर कळंब आणि रणगाव या तीन गावांच्या वेशीवर वसलेल्या गार्डन चौक येथे पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या राधाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अंतिम सोहळ्यात पहिल्या तीन क्रमांकावर राहत वालचंदनगरचा स्वाभिमान उंचावला.

75 हजार रुपयांचा रोख धनादेश ज्येष्ठ चित्रपट निर्माते गौतम राज्याध्यक्ष यांच्या हस्ते राधा खुडे हिने मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.