Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर धनंजय मुंडे म्हणतात, ‘मायबाप जनताच ठरवेल…’

by Prashant Shinde
October 5, 2022 | 7:03 pm
A A
Pankaja Munde

परळी – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षात घुसमट होत असून त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या. पंकजा मुंडे या भाजपला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं देखील बोललं जात होत. मात्र आज सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी बोलताना मुंडे यांनी, २०२४ निवडणुकांमध्ये पक्षाने तिकीट दिल्यास निवडणुकीची तयारी सुरु करणार असल्याचं देखील म्हंटलं आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये परळी विधानसभेत भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असा सामना रंगला होता. निवडणुकीच्या रणधुमाळीत नात्याने बहीण भाऊ असलेल्या पंकजा व धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर टोकाची टीका केल्याचं पाहायला मिळालं होत. या निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी मारत पंकजा मुंडे यांच्या गडाला सुरुंग लावला होता. अशातच आता निवडणुकांना २ वर्ष अवधी असताना पंकजा यांनी निवडणुकांची तयारी सुरु करण्याबाबत भाष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे…   

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांनी, “प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी पक्ष निवडणूक लढवण्याची संधी देतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला त्या-त्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते.” अशी प्रतिक्रिया दिली.

“निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे कुणी कुठून निवडणूक लढवावी आणि कुठून निवडणूक लढवू नये, हा निर्णय ज्याचा त्याचा पक्ष ठरवेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढवावीच लागेल. शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे मायबाप जनता ठरवेल.” असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Tags: bjpdasara melavadhananjay mundepankaja munde

शिफारस केलेल्या बातम्या

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला
Top News

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

17 mins ago
“मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता” फडणवीसांच्या या आरोपाबाबत संजय राऊत म्हणतात,”विरोधकांना तुरुंगात..”
Top News

“मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता” फडणवीसांच्या या आरोपाबाबत संजय राऊत म्हणतात,”विरोधकांना तुरुंगात..”

2 days ago
बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटाला काँग्रेसचे नेते ए.के.अँटनी यांच्या पुत्राचा विरोध; म्हणाले,”ते लोक चुकीचा पायंडा…”
Top News

बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटाला काँग्रेसचे नेते ए.के.अँटनी यांच्या पुत्राचा विरोध; म्हणाले,”ते लोक चुकीचा पायंडा…”

2 days ago
…तर उद्धव ठाकरे एमआयएमच्या ओवेसींसोबत देखील बसलेले दिसतील ! चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
Top News

…तर उद्धव ठाकरे एमआयएमच्या ओवेसींसोबत देखील बसलेले दिसतील ! चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

Most Popular Today

Tags: bjpdasara melavadhananjay mundepankaja munde

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!