कचरा न देणाऱ्याच्या दारात वाजली हलगी…

लोहगाव- लोहगाव येथे घरोघरी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून न देणाऱ्या घरासमोर हलगी वाजवून तेथील नागरिकांना कचरा पुणे महानगरपालिकेच्या स्वछता कर्मचाऱ्याकडे आढावा द्यावा यासाठी प्रचार प्रबोधन तसेच जनजागरण करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डोळे आरोग्य निरीक्षक ललिता तमनर, मुकुंद घम, मुकादम चंद्रकांत गायकवाड व आरोग्य कोठीचे सर्व सेवकांमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)