या खेळाडूला टीम इंडियामध्ये जागा मिळाली नाही म्हणून हरभजन भडकला अन् म्हणाला…

भारत  आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन टी-20, तीन वनडे आणि चार टेस्ट मॅच होणार आहेत. या मॅच 27 नोब्हेंबर पासून सुरु होतील. हे सगळे सामने ऑस्ट्रेलियामध्ये खेळले जाणार आहे. आयपीएलचे सामने संपण्यापुर्वीच BCCIने  भारतील क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलियाला जाण्याचे सांगितले आहे. रोहित शर्मा शारिरीक कारणामुळे या टीम मध्ये नसणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे.

विराट कोहलीच्या टेस्ट टीममध्ये रोहित परत आला आहे. आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादवलासुद्धा यावेळी टीम इंडियामध्ये जागा देण्यात नाही आली. या कराणामुळे अनेकजण अवाक झाले आहे. टीम इंडियाचे स्पिन बॉलर  हरभजन सिंहने यावर सिलेक्शनवर प्रश्न निर्माण केला आहे.

त्याने ट्विटकरत हा प्रश्न निर्माण केला आहे. ‘समझ नहीं आ रहा कि टीम इंडिया में चयन के लिए सूर्यकुमार यादव को और क्या करने की जरूरत है. वह हर आईपीएल और रणजी सीजन में प्रदर्शन कर रहे हैं. ऐसा लग रहा है कि अलग-अलग लोग अलग-अलग नियम हैं. मैं एक बार सभी चयनकर्ताओं से उनके रिकॉर्ड देखने का अनुरोध करता हूं.’,, असं त्याने ट्विटमध्ये लिहीलं आहे.

Team India T20I टीमविराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उप-कप्तान और विकेट-कीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सैमसन (विकेट-कीपर), रवींद्र जडेजा, वाशिंगटनसुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मो शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती

टीम इंडिया वनडे टीम- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मो. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर

टीम इंडिया टेस्ट टीमविराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मो। शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मो, सिराज

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.