Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सुप्रिया श्रीनेत यांच्या वक्तव्याची एनसीडब्ल्यूकडून दखल ! कंगनाबाबत केली होती आक्षेपार्ह पोस्ट

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2024 | 9:07 pm
in राष्ट्रीय
सुप्रिया श्रीनेत यांच्या वक्तव्याची एनसीडब्ल्यूकडून दखल ! कंगनाबाबत केली होती आक्षेपार्ह पोस्ट

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने अभिनेत्री कंगना रणावतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावर कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काल सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

श्रीनेत यांच्याकडून याबाबत खुलासा करण्यात आला असला तरी भारतीय जनता पार्टीचे नेते अमित मालवीय यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानेही याबद्दल नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसला सुनावले आहे.

सुप्रिया श्रीनेत यांनी मंडीतील उमेदवार कंगना रणावत यांच्यासंदर्भात केलेल्या पोस्टची आम्ही अत्यंत गंभीरपणे दखल घेतली असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. एक महिला दुसऱ्या महिलेबद्दल अशी आक्षेपार्ह भाषा वापरते हे अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित पक्ष आणि त्या नेत्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी असे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

केवळ एकच नेता नाही तर दोन नेत्यांनी ट्वीटरवर एकच गोष्ट म्हटली आहे आणि नंतर आम्ही ते पोस्ट केले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी कंगना रणावत यांची माफी मागितली पाहिजे. तुमच्या पक्षाचे बडे नेते आणि दोन्ही नेत्यांकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा आहे असे शर्मा यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कंगना यांनी अत्यंत सभ्यतेने त्यांची बाजू मांडली असून उत्तर दिले आहे असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: KANGANA RANOUTNCWSupriya Srinet kangana ranoutSupriya Srinet's statement
SendShareTweetShare

Related Posts

S. Jaishankar China visit । 
Top News

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

July 14, 2025 | 10:40 am
Ujjwal Nikam : मराठीत बोलू की हिंदीत बोलू? उज्‍ज्‍वल निकम यांनी सांगितला किस्‍सा
latest-news

Ujjwal Nikam : मराठीत बोलू की हिंदीत बोलू? उज्‍ज्‍वल निकम यांनी सांगितला किस्‍सा

July 13, 2025 | 10:17 pm
Nimisha Priya : निमिषाला वाचवण्यात गंभीर आरोपांचे अडथळे
latest-news

Nimisha Priya : निमिषाला वाचवण्यात गंभीर आरोपांचे अडथळे

July 13, 2025 | 10:06 pm
अंतराळ स्थानकातून ‘या’ दिवशी शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार; इस्रोने दिली मोठी अपडेट, शेवटच्या टप्प्यात कोणते प्रयोग सुरु?
latest-news

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार; भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण

July 13, 2025 | 9:12 pm
Nitin Gadkari
Top News

Nitin Gadkari : गडकरींना मोदींचे उत्तराधिकारी बनवावे; ‘या’ काँग्रेस नेत्याने केली अनपेक्षित मागणी

July 13, 2025 | 9:03 pm
Pralhad Joshi
राजकारण

Pralhad Joshi : कर्नाटक कॉंग्रेसमध्येच घोडेबाजार सुरू; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा

July 13, 2025 | 8:50 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Pune : शिववारसा गौरव आनंद सोहळा उत्साहात

Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!