पुणे – येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) मध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी / अग्निसुरक्षा अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
एकूण 45 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून 2 डिसेंबर 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून 2 नोव्हेंबर पासून अर्ज करता येणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 डिसेंबर असणार आहे.
अधिक माहितीसाठी एनसीएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या –
www.ncl-india.org