Saturday, July 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

MRF Tyre Success Story: असा झाला ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच ‘एमआरएफ’चा जन्म.; कंपनीचा मालक विकायचा कधीकाळी गल्लीबोळात फुगे

by प्रभात वृत्तसेवा
October 4, 2023 | 1:15 pm
in Top News, राष्ट्रीय
MRF Tyre Success Story: असा झाला ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच ‘एमआरएफ’चा जन्म.; कंपनीचा मालक विकायचा कधीकाळी गल्लीबोळात फुगे

पिळदार शरीर यष्टी असणारा एक व्यक्ती…अन्य त्याने उचलेला एक भलामोठा टायर…आणि त्याच्या खाली लिहिलेलं MRF..ही जाहिरात आपल्याला कुठेही पाहायला मिळते. पण या जाहिरातीत दिसणाऱ्या टायर चा जन्म कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का? कारण या टायरचे जे जनक आहेत त्याचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे..

“टायर हो तो सिर्फ MRF का”… या स्लोगनने आजही प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. या स्लोगनचा दुसरा अर्थ विश्वास असाच निर्माण झाला आहे. कारण देशातील मोठा वर्ग हा MRF टायरवर विश्वास ठेवून वापर करताना पाहायला मिळत असतो. पण या MRF कंपनीच्या निर्मितीमागे एका व्यक्तीचे अपार कष्ट आणि जिद्द दडलेली आहे. कधी काली गल्लीबोळात फुगे विकून आपला उदरनिर्वाह करणारा व्यक्ती आज या कंपनीचा सर्वेसर्वा आहे. के.एम. मॅमेन मॅप्पिलाई हे या कंपनीचे मालक आहेत. त्यांचा सुरुवातीपासून ते यशस्वी होईपर्यंतचा प्रवास हा अत्यंत रंजक अन् प्रेरणादायी आहे..

सन 1946 मध्ये केरळमधील ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले के.एम. मॅमेन मॅप्पिलाई हे एकत्र कुटुंबपद्धतीत राहणारे होते. त्यांना 10 भाऊ आणि बहिणी होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला रस्त्यावर फुगे विकायचे. त्यावर त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. पण त्यावेळी कुटुंबातील कुणालाही कल्पना नव्हती की, रस्त्यावर फुगे विकणारा आपला मुलगा,भाऊ हा एकदिवस 46 हजार 341 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेल्या कंपनीचा मालक बनेल.

स्वातंत्र्यपूर्व काळातच MRF टायरची मुहूर्तमेढ मॅप्पिलाई यांनी रोवली होती. त्यानंतर 1952 हे वर्ष K M Mammen Mappilai यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होते, जेव्हा त्यांनी पाहिले की एक परदेशी कंपनी टायर रिट्रेडिंग प्लांटला ट्रेड रबर पुरवत आहे. त्यावेळी त्यांनी स्वतःचा मनाला एक प्रश्न केला आपल्या देशातच रबर बनवण्यासाठी कारखाना का काढता येत नाही? आणि इथेच सुरु झाला तो ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच MRF चा जन्म.

मद्रासमध्ये रबर कारखाना सुरू झाला

दरम्यान, देशातच रबर बनवण्याचा व्यापार मॅमेनला ही संधी आवडली, त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व बचतीसह ट्रेड रबर बनवण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर जन्म झाला तो ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच ‘एमआरएफ’चा’ जन्म झाला. रबर बनवणारी ट्रेड ही भारतातील पहिली कंपनी बनली होती. अशा स्थितीत मॅमेनची परदेशी कंपन्यांशी स्पर्धा होती. काही वेळातच हा व्यवसाय लोकप्रिय झाला. कंपनीने उच्च गुणवत्तेमुळे 4 वर्षात 50 टक्के बाजारपेठेचा हिस्सा मिळवला. परिस्थिती अशी बनली की अनेक परदेशी उत्पादक देश सोडून गेले.

एकेकाळी भारतीय टायर उत्पादन उद्योगात डनलॉप, फायरस्टोन आणि गुडइयर सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व होते. मात्र MRF ने भारतीय रस्त्यांना साजेसे टायर बनवायला सुरुवात केली. तिरुवोटीयुरमध्ये बांधलेल्या रबर संशोधन केंद्राने कंपनीला मदत केली, त्यानंतर MRF कधीच थांबले नाही आणि चांगल्या मार्केटिंगसह कंपनीने टायर मार्केटवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आणि बाजारपेठेवर कंपनीचे वर्चस्व आजपर्यंत कायम ठेवले.

के.एम. मॅमेन मॅप्पिलाई यांचे नेट वर्थ

1964 मध्ये, MRF Muscleman चा जन्म झाला जो टायर कंपनीची ताकद दाखवतो.टीव्ही जाहिराती आणि होर्डिंग्जमध्ये मसलमॅननचा वापर होऊ लागला. 1967 मध्ये MRF ही USA ला टायर निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आणि 1973 मध्ये MRF ही नायलॉन ट्रॅव्हल कार टायर्सचे व्यावसायिक उत्पादन आणि मार्केटिंग करणारी पहिली भारतीय कंपनी बनली.

कंपनीने 1973 मध्ये पहिले रेडियल टायर बनवले. यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही. एमआरएफच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 2007 मध्ये पहिल्यांदा एमआरएफने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यवसाय करून विक्रम केला. पुढील 4 वर्षात व्यवसाय 4 पटीने वाढला. कंपनी सध्या वाहने, विमाने तसेच लढाऊ विमान सुखोईसाठी टायर बनवत आहे. MRF उत्पादने जगातील 65 देशांमध्ये पोहोचली आहेत.

एमआरएफच्या कंपनीने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. NSE च्या वेबसाइटनुसार, 1991 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 11 रुपये होती. कंपनीच्या शेअर्सने 10 लाखांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी 2021 मध्येही कंपनीच्या शेअर्सने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. यानंतर कंपनी आपल्या कमाईमुळे अनेकदा चर्चेत आली होती.

असा हा ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच ‘एमआरएफ’ चा नज्म आणि त्यासाठी के.एम. मॅमेन मॅप्पिलाई  यांनी घेतलेले कास्ट हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: 'Madras Rubber Factory'borncompanymrfMRF Tyre Success Story:national newsownersell balloonsstreet sometimesTrending news
SendShareTweetShare

Related Posts

Rohini Khadse And Chakankar
Top News

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

July 19, 2025 | 10:44 pm
आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?
Top News

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

July 19, 2025 | 10:42 pm
India Alliance
Top News

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

July 19, 2025 | 10:33 pm
Girish And Uddhav
Top News

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

July 19, 2025 | 10:20 pm
River
Top News

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

July 19, 2025 | 10:02 pm
INS Sandhayak
आंतरराष्ट्रीय

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

July 19, 2025 | 9:55 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!