नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोरोना विषाणू संदर्भात सार्क देशांच्या परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, कोरोना विषाणूसंदर्भात सर्वानी एकत्र लढण्याची गरज आहे.
WATCH via ANI FB: PM Modi leads India at the video conference of all SAARC member countries, over #COVID19.https://t.co/3mo97GEPcV pic.twitter.com/hWHCHd4FQR
— ANI (@ANI) March 15, 2020
भारतात जवळपास एकशे पन्नास कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आम्हाला सर्वाना सावधान राहण्याची गरज आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले, जवळपास 1400 भारतीयांना विभिन्न देशातून मायदेशी आणल्याचे ते म्हणाले.